सुशांत सिंह राजपूत च्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट त्याच्या आत्महत्येनंतर २४ जुलै ला होतोय रिलीज…
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलीवूड मध्ये वादळ आलेले असतानाच त्याचा शेवटचा चित्रपट “दिल बेचारा” ह्याचा ट्रेलर आज रिलीज झाला.
कॅन्सर ने आजारी असलेल्या जोडीचा जगण्याचा प्रवास ह्यातून मांडताना सुशांत यात दिसतोय. कोरोनाच्या पार्श्व भूमीवर OTT व्यासपीठावर रिलीज होणार असून सुशांतचे चाहते ह्या चित्रपटाबद्दल नक्कीच भावनिक होतील.